Single Still Image Equals 1000 of Words

Vaishnavi Patwardhan Miss India 2016 finalist Photoshoot - Actress Portfolio Stills

Vaishnavi Patwardhan Photoshoot Pics, Actress Photoshoot Pics, Celebrity Portfolio Stills, Photo Shoot Images, Actress Photo Gallery

Pic 1-Vaishnavi Patwardhan Miss India 2016 finalist Photoshoot

About This Page

You are here: Gallery »Actress Photoshoot Pics »Vaishnavi Patwardhan Miss India 2016 finalist Photoshoot

Submitted By Shyam on 27 January 2017

Pic 2-Vaishnavi Patwardhan Miss India 2016 finalist Photoshoot
Pic 3-Vaishnavi Patwardhan Miss India 2016 finalist Photoshoot
Pic 4-Vaishnavi Patwardhan Miss India 2016 finalist Photoshoot
Pic 5-Vaishnavi Patwardhan Miss India 2016 finalist Photoshoot
Pic 6-Vaishnavi Patwardhan Miss India 2016 finalist Photoshoot
Pic 7-Vaishnavi Patwardhan Miss India 2016 finalist Photoshoot

वैष्णवी पटवर्धन, जी मिस इंडिया मध्ये टॉप १० फाइनलिस्ट, लॉ स्टूडन्ट व परोपकारी ने चित्रपट राजा एब्रोडिया साइन केला.

वर्ष २०१६ मध्ये टाइम्स ५० मोस्ट डिझाएबर वुमेन, मिस इंडिया २०१६ ची टॉप १० फाइनलिस्ट, मिस एक्टीव आणि मिस लाइफस्टाइल, लॉ स्टूडन्ट, पर्सनल स्टाइल ब्लॉगर व परोपकारी वैष्णवी पटवर्धन ने आपला पहिला चित्रपट राजा
एब्रोडिया साइन केला आहे. जेव्हा मी पहिल्या वेळी ह्या चित्रपटांतील प्रीति च्या चरित्राबद्दल ऐकले, तेव्हा मला जाणविले कि हे चरित्र माझ्या सारखेच आहे. वैष्णवी व प्रीति मध्ये भरपूर काही साम्य आहे. मी सपूर्ण स्क्रिप्ट वाचली आणि प्रीति माझ्यासाठी एक महत्वपूर्ण हिस्सा बनला. हा चित्रपट पूर्णपणे मनोरंजक आहे आणि मला विश्वास आहे कि प्रत्येकाला
कॉमेडीचा आनंद घेताना मजा येईल. मी कधी विचार देखील केला नव्हता कि मी अशा प्रकारे ह्या अद्वितिय योजनेचा भाग बनू शकेल. मी मिस इंडिया साठी मुंबई मध्ये आली होती आणि मला विश्वास देखील नव्हता कि माझे नशीब मला
येथे घेऊन येईल. माझा पहिला चित्रपट इतका सुंदर होऊ शकतो, ह्यासाठी मी आभारी आहे. ह्या सुपर प्रवासासाठी मी फारच उत्साहित आहे.

शबला फिल्म्स प्रा. लिमिटेड बैनर खाली निर्माता-दिग्दर्शक लखविंदर शबला चित्रपट राजा एब्रोडिया बनवित आहे. सिनेमाचे सपूंर्ण चित्रिकरण भारतात व जर्मनी मध्ये होणार आहे. राजा एब्रोडिया मध्ये रॉम कॉम कथा आहे,
त्यामध्ये एक श्रीमंत आहे, पण कमी शिकलेला आहे आणि एक गरीब मुलगी आहे,परंतु जास्त शिकलेली आहे. दोघेजण ठरवितात कि विदेशात जाऊन नकली लग्न करायचे. चित्रपटाचे लेखक मनी मनजींद्रर सिंग, कैमरमैन ईशान शर्मा,
कास्टिंग दिग्दर्शक दिनेसश सुदर्शन, कला दिग्दर्शक अभिषेक रेडकर आणि संगीतकार आहेत जयदेव कुमार व मुख्तार सहोटा.

Tags

Vaishnavi Patwardhan Photoshoot Pics, Actress Photoshoot Pics, Celebrity Portfolio Stills, Photo Shoot Images, Actress Photo Gallery

Get noticed with Sharestills - send photos to sharestills@gmail.com

Follow us

Home Tags Privacy Policy Terms of use Disclaimer Contact us

©Copy Right 2017 sharestills.com