Single Still Image Equals 1000 of Words

Robin Sohi Photoshoot Images

Robin Sohi Portfolio Pics, Photoshoot, Robin Sohi Photoshoot Images

Pic 1-Robin Sohi Photoshoot Images

About This Page

You are here: Gallery »Actor Model Portfolio Pics »Robin Sohi Photoshoot Images

Submitted By Himanshu Jh on 1 February 2017

Pic 2-Robin Sohi Photoshoot Images
Pic 3-Robin Sohi Photoshoot Images
Pic 4-Robin Sohi Photoshoot Images
Pic 5-Robin Sohi Photoshoot Images
Pic 6-Robin Sohi Photoshoot Images
Pic 7-Robin Sohi Photoshoot Images

थिएटर अभिनेता रॉबिन सोही ने बॉलीवुड़ मध्ये हिंदी चित्रपट राजा एब्रोडिया मधून एंट्री केली .

आतापर्यत थिएटर मध्ये काम करता-करता आता बॉलीवुड मध्ये एक नाही तर चक्क दोन-दोन चित्रपटांतून एंट्री केली आहे. रॉबिन सोही, जो एक सक्रिय थिएटर कलाकार आहे. त्याचा लवकरच मार्च महिन्यांच्या आसपास पहिला चित्रपट एकता प्रदर्शित होणार आहे आणि त्यानंतर आता लगेच त्यानी दूसरा सिनेमा साइन केला आहे, ज्यात रॉम-कॉम स्टोरी आहे आणि ह्या चित्रपटाचे नाव आहे राजा एब्रोडिया.

आपले सोनेरी स्वप्न चित्रनगरीत पूर्ण करण्यासाठी हरियाणाच्या कर्नाल मधील हा सिख जाट चार वर्षापूर्वी मुंबईत आला आणि काही काळातच रोड शो करत-करत एबीएसएस थिएटर ग्रुप बरोबर जोडला गेला.

थिएटर मध्ये काम करुनच वास्तविक अभिनेता बनला जातो. चित्रपट राजा एब्रोडिया बद्दल उत्साहित होऊन रॉबिन सांगतो कि मी आज जो काही आहे, ते फक्त थिएटर मुळेच आहे. थिएटर करुनच मी चित्रपटात पोहोचलो आहे. माझा पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच मी दूस-या चित्रपटांची शूटिंग सुरु करत आहे. ह्यापेक्षा अजून काय चांगल होऊ शकते ? रॉबिन उत्साहाने सांगतो.

राजा एब्रोडिया चे चित्रिकरण भारतात व जर्मनी मध्ये होणार आहे आणि हयाबद्दल रॉबिन सांगतो कि मी जेव्हा ह्या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हा पुन्हा एक वेळ ऐकण्याची आवश्यकताच पडली नाही, कारण ही फारच मजेशीर रॉम-कॉम स्टोरी आहे आणि ह्याचा कन्सेप्ट देखील अनोखा आहे. जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकत होतो, तेव्हा पोट धरून हसत होतो. ह्यातील कॉमिक पंचेस आहेत, जे हास्यप्रधान आहेत आणि हेच राजा चे कैरेक्टर आहे, जे मी प्ले करत आहे.

खैर, रॉबिन काफी उत्साहित आहे आणि त्याला विश्वास आहे कि हा एक सुपरहिट सिनेमा बनणार आहे.

शबला फिल्म्स प्रा. लिमिटेड बैनर खाली निर्माता-दिग्दर्शक लखविंदर शबला चित्रपट राजा एब्रोडिया बनवित आहे. सिनेमाचे सपूंर्ण चित्रिकरण भारतात व जर्मनी मध्ये होणार आहे. राजा एब्रोडिया मध्ये रॉम कॉम कथा आहे, त्यामध्ये एक श्रीमंत आहे, पण कमी शिकलेला आहे आणि एक गरीब मुलगी आहे,परंतु जास्त शिकलेली आहे. दोघेजण ठरवितात कि विदेशात जाऊन नकली लग्न करायचे. संगीत दिले आहे मुख्तार सहोटा ने. चित्रपटाचे लेखक मनी मनजींद्रर सिंग, कास्टिंग दिग्दर्शक दिनेश सुदर्शन सोई, क्रू डीओपी - ईशान शर्मा व कला दिग्दर्शक अभिषेक रेडकर. सर्वजण चित्रिकरण करण्यासाठी एकदम सज्ज झाले आहेत.

Tags

Robin Sohi Portfolio Pics, Photoshoot, Robin Sohi Photoshoot Images

Disclaimer: Photos of this page is submitted by users and believed to be from public domain. The copyright of these pictures belongs to their original publisher/photographer as the case may be. If some of photos / news is not appropriate for you or if you think your copyright has been violated, please write to sharestills@gmail.com. We will immediately remove those photos and this page.

Get noticed with Sharestills - send photos to sharestills@gmail.com

Follow us

Home Tags Privacy Policy Terms of use Disclaimer Contact us

©Copy Right 2017 sharestills.com