Single Still Image Equals 1000 of Words

Person »Singer »Singer Shilpi Paul debuts with Naughty Billo song in Hindi Film


Singer Shilpi Paul debuts with Naughty Billo song in Hindi Film - Singers Photo Gallery

Submitted By Shyam on 24 March 2017

Shilpi Paul Photo Gallery, Playback Singers, Pop Singers - Singer Shilpi Paul debuts with Naughty Billo song in Hindi Film

Singer Shilpi Paul debuts with Naughty Billo song in Hindi Film - 1

More Photos from the Same Album

गायिका शिल्पी पॉल ने आपले पहिले गाणं नॉटी बिल्लो अनुष्का शर्मा साठी चित्रपट फिल्लौरी मध्ये गायले.

रायपुर येथील राहणारी शिल्पी पॉल ला बॉलीवुड मध्ये आपले पहिले गाणं प्लेबैक सिंगर च्या रूपात मिळाले आहे. शिल्पी चे पहिले गाणं आहे नॉटी बिल्लो जे अनुष्का शर्मा वर चित्रित केले आहे. चित्रपट फिल्लौरी २४ मार्च रोजी रिलीज़ होत आहे. शिल्पी पॉल ने काही रियलिटी शो जसे सारेगामापा,  भारत की शान मध्ये भाग घेतला. दबंग चैनल चा म्यूजिकल
रियलिटी शो सुरों के दबंग ची विजेती शिल्पी आपल्या पहिल्या गाण्यामुळे फारच आनंदी आहे.  शिल्पी ने संपूर्ण जगात ललित पंडित, उषा उथुप, जावेद अली सोबत शोज केले आहेत. आपण तिचे पहिले गाणं यशस्वी होण्यासाठी हार्दिक
शुभेच्या देऊ या.

Tags

Shilpi Paul Photo Gallery,Pictures,Pics,Stills,Playback Singers,Pop Singers,Bollywood,South Indian,Tamil,Telugu,Malayalam, Singer Shilpi Paul debuts with Naughty Billo song in Hindi Film

Get noticed with Sharestills - send photos to sharestills@gmail.com |

Follow us

Home Tags Privacy Policy Terms of use Disclaimer Contact us

©Copy Right 2016 sharestills.com