Single Still Image Equals 1000 of Words

Gallery »Actress Photoshoot Pics »Alankrita Bora Photoshoot Images


Alankrita Bora Photoshoot Images - Actress Portfolio Stills

Submitted By Himanshu Jh on 21 February 2017

Alankrita Bora Photoshoot Pics, Actress Photoshoot Pics, Celebrity Portfolio Stills, Photo Shoot Images, Actress Photo Gallery

Alankrita Bora Photoshoot Images - 1

More Photos from the Same Album

अलंकृता बोरा जी २०१६ ची मिस दिवा होती,हीने लखविंदर साबला चा हिंदी सिनेमा राजा अबरोडिया साइन केला.

अलंकृता बोरा जी २०१६ ची मिस दिवा, इंटरनेशनल डांसर फ्रॉम दुबई, मिस ब्यूटी फेस ऑफ़ २०१६ ,मिस नार्थईस्ट ने लखविंदर साबला चा हिंदी सिनेमा राजा अबरोडिया साइन केला आहे. ह्या सिनेमात अलंकृता ट्विंकल ची भूमिका साकारणार आहे. आपल्या भूमिके विषयी अलंकृता ने सांगितले की  - मला स्क्रिप्ट फारच आवडली आणि माझा रोल फन लविंग ,बबली व चियरफुल आहे.

शबला फिल्म्स प्रा. लिमिटेड बैनर खाली निर्माता-दिग्दर्शक लखविंदर शबला चित्रपट राजा एब्रोडिया बनवित आहे. सिनेमाचे सपूंर्ण चित्रिकरण भारतात व जर्मनी मध्ये होणार आहे. राजा एब्रोडिया मध्ये रॉम कॉम कथा आहे, त्यामध्ये एक श्रीमंत आहे, पण कमी शिकलेला आहे आणि एक गरीब मुलगी आहे, परंतु जास्त शिकलेली आहे. दोघेजण ठरवितात कि विदेशात जाऊन नकली लग्न करायचे. चित्रपटाचे लेखक मनी मनजींद्रर सिंग, कैमरमैन ईशान शर्मा, कास्टिंग दिग्दर्शक दिनेसश सुदर्शन, कला दिग्दर्शक अभिषेक रेडकर आणि संगीतकार आहेत जयदेव कुमार व मुख्तार सहोटा.

Tags

Alankrita Bora Photoshoot Pics, Actress Photoshoot Pics, Celebrity Portfolio Stills, Photo Shoot Images, Actress Photo Gallery

Get noticed with Sharestills - send photos to sharestills@gmail.com |

Follow us

Home Tags Privacy Policy Terms of use Disclaimer Contact us

©Copy Right 2016 sharestills.com